अक्षयने मॉडेलिंग केलंय का? आजी आणि बायकोने कोणत्या वेळी अक्षयला खंबीर साथ दिली? जय जय स्वामी समर्थ या मालिकेसाठी अक्षयचा अभ्यास काय? चाहत्यांच्या मनातील आशा प्रश्नांची उत्तरं अभिनेता अक्षय मुदवाडकर याने दिली. पहा लोकांच्या मनातलं with akshay फक्त राजश्री मराठी शोबजवर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor-Omkar Ingale.